महार

महार समाज महाराष्ट्रातील सर्वांत जुना रहिवासी समजला जातो. श्री. रसेल यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र याचा अर्थ "महारांची भूमी" असा होतो..

मराठी शब्दकोशातील महारव्याख्या

महार—पु. एक अंत्यज, अस्पृश्य जाति; अतिशूद्र; परवारी पहा. [सं. महा + अरि किंवा आर्य; महा + अर (पर्वताच्या गुहेंत राहणारा); मृत + हर = मेलेलें जनावर ओढणारा; मेर = गांवाची कड?] ॰म्ह महाराची आई चांभार घेऊ (मला काय त्याचें). ॰कचका- पु. जोराजोराचें, आरडाओरड्याचें भांडण (महार नेहमीं भांडतात त्याप्रमाणें). ॰कवडी-स्त्री. एक जातीची कवडी. ॰कावळा- पु. डोंबकावळा. ॰कीस्त्री. १ गांवच्या महाराचें काम, हक्क, वतन, अधिकार. २ (ल.) कोणतेंहि हलकें, नीच, कष्टाचें कामं. ॰गजालस्त्री. गडबड; गोंगाट; दंगल; आरडाओरड. ॰चावडीस्त्री. अस्पृश्यांना गांवच्या चावडींत येऊन बसता येत नाहीं म्हणून बहुतेक खेड्यांत गांवचावडीखेरीज दुसरी एक चावडी असते ती. -गांगा ५५. ॰पुंज-पु. शेतकऱ्यांनीं आपल्या उत्पन्नांतील जो भाग गांवच्या महाराचा हक्क म्हणून सरकारांत भरावयाचा तो. ॰पोर-पु. न. गांवांतील हलक्या जातीचे लोक ॰पोरगा-पु. पागेमध्यें घोड्याची नोकरी करण्यासाठीं ठेवलेला महारजातीचा मनुष्य. ॰भादवीस्त्री. भाद्रपद महिन्यांत देवीच्या यात्रेकरितां येणारा खर्च भागावा म्हणून महाराला जमिनीच्या उत्पन्नापैकीं द्यावयाचा भाग, किंवा कांहीं देणगी. ॰महारकी- स्त्री; महाराच्या इनाम जमिनीवरील कर. ॰व(वा)डा-वण-पुन. १ महार लोकांची राहण्याची जागा. २ (ल.) सोंवळ्याओवळ्या- संबंधानें अतिशय अव्यवस्था. 'त्याचे घरीं सारा महारवाडा आहे. मी कांहीं जेवावयास जात नाहीं.' म्ह॰ जेथें गांव तेथें महारवडा. ॰शिसोळा-हडीळा-हडकी-रहाटीपुस्त्री. गांवचीं मेलेलीं गुरें टाकण्यासाठीं महाराला नेमून दिलेली जागा. महारडा-पु. (तिरस्कारार्गी) महार. ॰महारवी-वि. महार लोकांनीं तयार केलेली (टोपली, केरसुणी, सूत इ॰).

शब्द जे महार शी जुळतात


शब्द जे महार सारखे सुरू होतात


शब्द ज्यांचा महार सारखा शेवट होतो



1
Matang Samaj Vikasachya Dishene / Nachiket Prakashan: ...
तील काही प्रमुख अस्पश्यदु जातीचा' (की ज्या सपूणे अस्पश्यदु जाती गटाचे प्रतिनिधित्व करतात) पुढील प्रमाणे थोडक्यस्ल विचार करता बेइल. १. महार(ष्णआँग्रटा) अस्पश्यदु जातीतील एक ...
autorDr. Ashru Jadhav, 2011



2
Mahārāshṭrācā Mahāra
महारा९लचा महार झाला महार पंढरीनाथ ! महार. . की (महार." महार 1. हिंदु धर्मा-या गोरी जातिशेदनीतीभूलें पश्य बनलेला पण महारा-ढाला ललामभूत असलेला महार आज महार-कया कानाकोप८यति ...
autorVi. Tu Jādhava, 1980



3
Ḍô. Kolate gaurava grantha: sãśodhanātmaka va vāṅmayīna ...
चा महार आहे, विठीबाचा व विट पाटलाचा महारआहे, सदगुरु जनार्दनाचा किंवा सइगुरुसाहेजाचा महार आहे, आत्मनाक महार आहे, कायापुरीचा महारआहे, सूर्यत्रणीचा महार अहि, विठनाथ महार ...
autorVishnu Bhikaji Kolte, ‎Madhukara Āṣhṭīkara, 1969



4
Ḍô. Āmbeḍakarāñce virodhaka
न्याची (रान उबर) शिकार करती- पण महार समाज मुसलमानापेक्षाही इकरार' अपनी समय या व इतर शत्-लक कारण-वसन आपस" विनाकारण बधे होतात. ३) मातंग समाज. मराठ-माणे सर्व सण, लानसमारंभ व से ...
autorDinakara Heralekara, 1986



5
Chirvijay Bhartiya Sthalsena / Nachiket Prakashan: चिरविजय ...
युद्ध पदके : दोन अशोक चक्र आणि २१६ अन्य वीरता पुरस्कार १९) महार रेजिमेंट महार तरुण पूर्वकाळापासृनच हत्यारबंद असायचे. राजराजेश्वर छत्रपती शिवाजी महाराज आणि तदनंदर पेशव्यांचया ...
autorCol. Abhay Patvardhan, 2012



6
Ghanaḥśyāma Taḷavaṭakara vicāra darśana
समतेसनाठी लया व समाज सुधारणा यासाठी जागृती करप्यासाठी बाबासाहेब-या नेतृत्व-खाली संबध कोंकणात अनेक सभा परिषदा झाल्या, या कार्यात अपने वगन्तील महार जातीख्या लोकांनी ...
autorGhanaḥśyāma Taḷavaṭakara, ‎Śi. Nā Rāmaṭeke, ‎Jhumbaralāla Kāmbaḷe, 1979



7
Vidarbhātīla Dalita caḷavaḷīcā itihāsa: svātantryapūrvã kāḷa
तरूण महार संधाने मिल विलेले है यश अत्यंत महत्वाचे व मौलिक होती है किवा इतर धनों तो कोचर महार लोकाकर्व पाहध्याचा जो एक दुधित दृष्टिकोन होत्गा त्यावरच तरुण महार संधाच्छा ...
autorEca. Ela Kosāre, 1984



8
Peśavekālīna gulāmagirī va aspr̥śyatā
८ ) महार है महाराष्ट्रचि मूलचे रहिवासी आहेत. ९) महाराष्ट्र हे नाव भ महार ' या जमाती-न पल्ले आहे गंमत म्हणुन जर । आपण ही उ-पती धरली तरी सिध्द करता येती यासाठी नानाघाट शिलालेख, ...
autorPī. E. Gavaḷī, 1981



9
Traimāsika - व्हॉल्यूम 62
प्रति गगोबीम५न ५० महार, पुल प्रतिदान ६० मय, करक-ब परगपनून २५ महार, आगि परम ओसाम९न २५ महा' वेठीख्या कम्पनी बोलाविपत आपना पेशवे रोजनिर्शचिंये उल्लेख मापडर्त१य ० इ. स. १७७५--७६ साल-तय ...
autorBharata Itihasa Samshodhaka Mandala, 1983



10
Madhyaprānta-Varhāḍātīla Ḍô. Āmbeḍakarapūrva Dalita caḷavaḷa
बैतूल जिल्हन्दात अशर महारांना उद्देछून लोकल अशी म्हणच पडलेली होती की, ' ज्याप्रमाणे बेहडचाचे फूल हे पहिल्याच वायने गलन पडते, त्याप्रमाणे दुशुकाल येताच महार कोसछून पडली' १० ...
autorVasanta Mūna, 1987




नवीन गोष्टी ज्यामध्ये «महार» ही संज्ञा समाविष्ट आहे

खालील बातम्यातील आयटमच्या संदर्भात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पत्रकार कशाबद्दल बोलले आहेत आणि महार ही संज्ञा कशी वापरली आहे ते शोधा.
1
आर्मी के शूटरों ने लहराया परचम
मवाना (मेरठ) : एसवीएस ग्रुप आफ इंस्टीट्यूशंस में चल रही प्रथम पांच दिवसीय पैंटल चैलेंजर कप शू¨टग चैंपियनशिप का तीसरा दिन आर्मी के शूटरों के नाम रहा। चैंपियनशिप में ग्रेनेडियर्स रेजीमेंट सेंटर जबलपुर के 5, महार रेंजीमेंट सेंटर, सागर मध्य ... «दैनिक जागरण, ऑक्टोबर 15»
2
प्रादेशिक सेना में भर्ती को दौड़े 5500 युवा
लंबी दौड़, शारीरिक परीक्षा, मेडिकल और साक्षात्कार में सफल रहने वाले अभ्यर्थियों को मध्यप्रदेश के सागर स्थित महार ... गढ़ी कैंट स्थित म¨हद्रा ग्राउंड पर महार रेजीमेंट की 108 प्रादेशिक सेना में जीडी के रिक्त पदों के लिए खुली भर्ती हुई। «दैनिक जागरण, सप्टेंबर 15»
3
महादेव महार मर्डर केस: 13 आरोपियों को उम्र कैद की …
दुर्ग। बहुचर्चित गैंगस्टार महादेव महारहत्याकांड के दस सालों बाद आज हुए फैसले में विशेष अदालत के न्यायाधीश राजेश श्रीवास्तव ने 13 आरोपियों को उम्र कैद की सजा सुनाई है। वहीं 20 अन्य आरोपियों पर दोष सिद्ध नहीं हो पाने के कारण उन्हें बरी ... «Sanjeevni Today, मार्च 15»
4
फर्जी जाति प्रमाण का आरोप गलत
बालोद। ग्राम बड़गांव के महार समाज के 18 व्यक्तियों के ऊपर महार जाति का फर्जी प्रमाण पत्र के आधार पर नौकरी करने के आरोप को समाज के पदाधिकारियों ने गलत बताया है। इस समाज को धूमिल करने का कुचक्र कहा है। छत्तीसगढ़ महार (महरा) समाज के प्रदेश ... «Nai Dunia, ऑगस्ट 14»
5
समरस समाज के स्वपनद्रष्टा थे अंबेडकर
आम्बेडकर महार जाति से थे और उनका पहला सामाजिक संघर्ष महाड बावडी सत्याग्रह के रूप मे सामने आया। 19 और 20 मार्च 1927 को महार मे 10000 लोगों की उपस्थिती मे एक अछूत सम्मेलन आयोजित कर आम्बेडकर ने कुलीनता और हीनता की भावना को समाप्त करने ... «विस्फोट, एप्रिल 13»

Comments

Popular posts from this blog

१.महार

महार

भंडारी समाजाचा इतिहास