भिल्ल व रामोशी कोण होते? महाराष्ट्रात त्यांचा इतिहास काय आहे?
भिल्ल व रामोशी कोण होते? महाराष्ट्रात त्यांचा इतिहास काय आहे? हि माहिती कदाचित खुप कमी लोकांना माहित आहे कारण या समाजातील खुप कमी लोक quora वर आहेत . छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या समाजाबद्दल जास्त माहिती मिळते . शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांचे गुप्तहेर हे मुख्यतः रामोशी समाजाचे होते , आणि या समाजाचं किल्ल्यांची सुरक्षा करणे हे काम होत . किल्यांच्या बाहेर किंवा किल्ल्याभोवती रामोशी समाज्याच्या लोकांची घर असावीत हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नियम होते . शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख 'बहिर्जी नाईक' हे रामोशी समाजाचे होते . ते शिवाजी महाराजांचे सर्वात निकट होते स्वराज्य निर्मितीपासून ते संभाजी महाराजांच्या मृत्यू पर्यंत ते स्वराज्याची सेवा करत होते . महाराजांची कोणतीही मोहीम असो जोपर्यत नाईकांचा संदेश येत नव्हता तो पर्यंत महाराज आगेकूच कात नवते . ज्यास्त माहिती साठी इथे भेटू शकता . बहिर्जी नाईक कोण होते ? सविस्तर माहिती - HDmarathi त्याच बरोबर भिल्ल व रामोशी त्यांच्यापासून आपल्या भारताच्या स्वातंत्र संग्रामाला सुरवात झाली हो...