महार

महार जातीत १२ उपजाती होत्या.

 महारांच्या 

सोमस, 
लाडवन, 
बावणे 
मिराशी 

या मुख्य उपजाती आहेत, तर

 आंदवण,
 अक्करमाशी, 
बारमाशी 

या इतर उपजाती आहेत. त्याचप्रमाणे 

महारांत 

रायरंद, 

डोंब 

महार (तत्सम जाती: 

मेहरा

मेहर

महारा

तरल

तराळ

धेगुमेग


अशा पोटजातीही आहेत. एका आडनावाचे लोक एका कुळीचे समजले जात असल्याने, महारांत एका आडनावात लग्नविधी होत नाहीत. पूर्वी या उपजातींदरम्यान रोटी-बेटी क्वचितच होत असत. मात्र इ.स. १९५६ मध्ये हिंदू धर्म त्यागून हा सर्व समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध धर्मीय बनला. बौद्ध व्यक्तींमध्ये कुणीही श्रेष्ठ-कनिष्ठ नसतो या शिकवणुकीतून या समाजात रोटी-बेटी व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू झालेत आणि उपजातींचा हा भेद समाप्त झाला आहे.

Comments

Popular posts from this blog

१.महार

भंडारी समाजाचा इतिहास