आजची पिढी प्रत्येक क्षेत्रात ' फाॅरवर्ड' होत आहे,

91 95529 80089‬:
स्पर्धेसाठी.....
आजची पिढी प्रत्येक क्षेत्रात ' फाॅरवर्ड' होत आहे,तसेच पालकाला मित्राची भुमिका बजावुन मुलाला यशाच्या गगनात उत्तुंग भरारी मारण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास व शिक्षणरुपी पंखांना बळकटी देण्यासोबतच संस्कार , वागणे , अभ्यास ,शिस्त ,मोठ्यांचा आदर ,जगण्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन या सर्वांचा पाया पक्का करण्यासाठी त्याचे बालपणात बिजारोपण होणे आवश्यक आहे.
  मुलांच्या भविष्याचा मार्ग अधिक उज्वल होण्यासाठी ' एक कदम हम चले एक कदम तुम चलो ' असे म्हणण्यापेक्षा पालक व मुलाने मित्राप्रमाणे 'साथ-साथ' मिळुन संस्कारीत मुलगा घडविला गेला पाहीजे.
'गहणा कर्मस्य गती ' अर्थात वाईट कर्मामुळे मरण बिघडते तर चांगल्या कर्मामुळे सुधारते त्या प्रमाणे मुलांचे आयुष्य सुधारण्यासाठी मित्राप्रमाणे मुलांना समजुन  घेण्याची गरज आहे.मुलांचे मित्र मोबाईल व त्यांच्यातील विविध 'गेम्स 'होतील व त्यांचे कौतुक करण्याऐवजी चिंता करण्याची वेळ येण्या अगोदर व मुलगा एक्कलकोंडा होऊन आपला मुलगा जगाशी जवळ येतांनासुद्घा दूर जाऊ नये या करीता मुलाचा आपणमित्र होऊन त्याचे आपल्या बरोबर संस्कारासोबत ,शिस्तसोबत,यशासोबत,नाते अधिक दृढ, घट्ट बनवु शकेल.
नरेंद्र म्हस्के , शिरपूर @ 65

Comments

Popular posts from this blog

१.महार

महार

भंडारी समाजाचा इतिहास